रायथॉलिक

लेख

तरुण प्रेम

तिच्यासोबतची त्याची ओळख नवीन नव्हती. आत्ता दोघ ज्या मंडईच्या पार्किंग जवळ बसलेले ज्या कट्ट्यावर, तो जुना नव्हता. आधी तिथे मंडईसुद्धा नव्हती. सरकारी शाळेच ते पटांगण होत ते. तिथ शेवटच भेटून दोघांना किमान सतरा अठरा वर्ष झाले असावेत. त्या आठवणीला उगाळत तो तिला त्या कट्ट्यावर बसायला सांगतो. ती हळू अशी बसते. तरी तो हळू बस अस […]

विवाहबाह्य

संबंध म्हणजेच नात. नात बनवण्यामागे कारण काहीही असोत, पण माणसाला एकाच या आयुष्यात खूप सुख मिळाव अशी त्याची इच्छा असते. तो त्याचा अधिकार आहे. माणसाचा जन्म केव्हा, कुठे, कुणाच्या पोटी घ्यायचा हे हातात नसत. कुठे मराव, कधी मराव आणि कशा स्थितीत मराव हे हि त्याच्या हातात नसत. जन्मतःच मिळालेलं नशीब आणि त्या स्थितीत जगत मरणाच्या […]

ओह फ्रिडा

आयुष्य हे देवाकडून मिळालेलं असत. जे मिळालेलं असत ते सांभाळायच असत. जेव्हा सांभाळायची ताकद संपते तेव्हा माणूस मरतो. या आयुष्याला सांभाळण्याच्या प्रयत्नासोबत माणसाला प्रेम शोधाव लागत आणि कराव लागत. कारण मिळालेल्या आयुष्याला जन्म आणि मृत्यू नक्की असतो. लहानपणापासून शरीरासोबत झालेले वाटोळ जगायची इच्छा मारून टाकत होत. शाळेत असताना पोलियो झाला आणि डावा पाय उजव्या पायापेक्षा […]

दुसरा चंद्र

पौर्णिमेचा चंद्र तो. कोण प्रेमात नसेल त्याच्या ? हर एक जण त्याचा चाहता असतो. प्रत्येकजण त्याच्या प्रकाशात उजळत असतो. ते उजळण ती प्रत्येकाची आवड असते. त्या प्रकाशात अंधाऱ्या वाटेने चालताना मिजास कुठेतरी चेहऱ्यावर दिसत तर असतेच. तो चंद्र वर कुठे फार प्रकाशमय असतो. त्यासोबतचे ढग, चांदण्या आणि न संपणार आकाश पण नजर चंद्रावरच खिळते. मग […]

देवदासी

देवळात भरलेल्या लोकांच्या गर्दीत भरतनाट्यमचे संगीत त्याला साथ मिळणारी लोकांची तोंडी वाह-वाही आणि मांडीवर थाप पडत जाणारे त्यांचे हात आणि या निःशब्द कौतुकाला पायाच्या जोराने जमिनीवर दबाव टाकत धरतीशी केलेला संवाद असे हे भरतनाट्यम नृत्य बघण्यासाठी गर्दी रोज जमत नाही. गावातील प्रतिष्ठित लोकांना जेव्हा काही रोजच्या आयुष्यात अडचण येते तेव्हा गावची ग्रामदैवत असलेल्या देवीच्या देवळात […]

सांगणार कधी ?

एका गावातली गोष्ट. ज्या गावात मी राहायचो पण त्या गावाला ओळखायच कारण तिथे तू राहायची. त्या गावात गल्ली बोळ अनेक. पण प्रत्येक रस्त्याला जाणारा एक मुख्य रस्ता तुझ्या घरापासून लागून जायचा. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडी तुझ्या घराच नाव असायचं. पहिल्यांदा मी इथे आलो होतो तेव्हा मी घेतलेल्या नव्या घराकडे जाताना मी रस्ता चुकलो. तेव्हा नीट पत्ता […]

कैफ

ती समोरची खिडकी….  भाग ०१ अर्णव मोबाईलमध्ये ब्लॉग वाचत बसलेला. आज रविवारमुळे नोकरीला सुट्टी होती त्याला. अश्लेषा केस पुसत बाहेरच्या खोलीत आली. अश्लेषा : आवरा तुमच. माझ झाल कि जाऊ आपण.अर्णव तिला बघतो. ती त्याला बघते.अश्लेषा : काय ?अर्णव : काही नाही.अश्लेषा : नक्की न ? अर्णव : हो.ती आरशाकडे तोंड आणि अर्णवकडे पाठ करून […]

Virtual Love

आजकाल प्रेमाची व्याख्या बदलून गेली आहे. मनावर केलेल्या मायेला प्रेम म्हंटल जायचं पण नंतर मनावर माया करता करता मनावरचा ताबा सुटून नंतर शरीरासोबत जे काही केल गेल त्याला प्रेम म्हणायची रीत सुरु झाली. त्या प्रेमाला बेडवर असे पर्यंत त्याचा अनुभव घेऊन त्यानंतर कित्येक दिवस-रात्री त्या घेतलेल्या अनुभवाच्या विचारात रमून जायची पध्दत रूढ झाली. जे प्रेम […]

तिथे होतो मी

संध्याकाळची वेळ. किमान सात वाजत आलेले. सूर्य केव्हाच हरवलेला. उजेड हि निघाला होता. अंधार आवडतो कुणाला ? तरी त्याला त्याच काहीच नाही. तो येतच होता. ती बसलेली कुशीत. मांडीवरून हात फिरवत. बडबड करत. अर्थ काहीच नाही बोलण्याला त्या पण बडबड इतकी कि तीच ते ऐकताना कधी कधी वाटत ओठ ताब्यात घ्यावेत. एक कीस कित्येक मिनिट […]

वाहियात

अकरा वाजलेले. पुढच्या पाच मिनिटांनी तिच्या खोलीतली लाईट बंद होणार होती. आणि पूर्ण घरातलीच. झोपायची वेळ झालेली. त्याचे मेसेज सुरूच होते. तिचे उत्तर देन सुरूच होत. त्या दोघांसाठी पुढचे पाच मिनिट पण पाच तासासारखे झालेले. तो उतावीळ झालेला. ती श्वास ताब्यात ठेवून होती. हातांची थरकाप मेसेजमधले शब्द अर्थवट शैलीत पाठवत होते. आई खोलीत आली तिच्या […]

kiss

अलीकडेच, हल्ली दोन-तीन आठवडे झाले असतील तुला मी पूर्ण विसरलो. तुझ माझ प्रेम. प्रेमात घालवलेला सगळा वेळ मी विसरून गेलो. मागच्या आठवड्यात मोबाईल अपडेट करताना काहीतरी झाल आणि सगळा मोबाईल रिकामा झाला. त्यात तुझे सगळे फोटो गायब झाले. तुझा नंबर ‘बायको’ नावाने सेव्ह होता तो पण गेला. पुन्हा सेव्ह करावा म्हंटल पण जाऊदे, अस हि […]

सगळ झाल : पुढे ?

त्याच्यासोबत सगळ करून बसल्यानंतर आता अजून काय करायचं ? प्रेम ? कि अजून काही. प्रेम तर होणार नाही. कारण आधी करून ठेवलेल प्रेम अजून तरी तिथच त्याच्यावर जुनाट रोगासारख जडलेल आहे. त्याला दवा नाही त्यामुळे त्याचा असर हि इतक्यात उतरणार नाही. शरीराची भूक इतक्यांदा भागवून सुध्दा जर का माझी इच्छा जगत असेल आणि त्याची इच्छा मरत असेल तर माझ्या […]