रायथॉलिक

लेख

तिथे होतो मी

संध्याकाळची वेळ. किमान सात वाजत आलेले. सूर्य केव्हाच हरवलेला. उजेड हि निघाला होता. अंधार आवडतो कुणाला ? तरी त्याला त्याच काहीच नाही. तो येतच होता. ती बसलेली कुशीत. मांडीवरून हात फिरवत. बडबड करत. अर्थ काहीच नाही बोलण्याला त्या पण बडबड इतकी कि तीच ते ऐकताना कधी कधी वाटत ओठ ताब्यात घ्यावेत. एक कीस कित्येक मिनिट […]

वाहियात

अकरा वाजलेले. पुढच्या पाच मिनिटांनी तिच्या खोलीतली लाईट बंद होणार होती. आणि पूर्ण घरातलीच. झोपायची वेळ झालेली. त्याचे मेसेज सुरूच होते. तिचे उत्तर देन सुरूच होत. त्या दोघांसाठी पुढचे पाच मिनिट पण पाच तासासारखे झालेले. तो उतावीळ झालेला. ती श्वास ताब्यात ठेवून होती. हातांची थरकाप मेसेजमधले शब्द अर्थवट शैलीत पाठवत होते. आई खोलीत आली तिच्या […]

kiss

अलीकडेच, हल्ली दोन-तीन आठवडे झाले असतील तुला मी पूर्ण विसरलो. तुझ माझ प्रेम. प्रेमात घालवलेला सगळा वेळ मी विसरून गेलो. मागच्या आठवड्यात मोबाईल अपडेट करताना काहीतरी झाल आणि सगळा मोबाईल रिकामा झाला. त्यात तुझे सगळे फोटो गायब झाले. तुझा नंबर ‘बायको’ नावाने सेव्ह होता तो पण गेला. पुन्हा सेव्ह करावा म्हंटल पण जाऊदे, अस हि […]

सगळ झाल : पुढे ?

त्याच्यासोबत सगळ करून बसल्यानंतर आता अजून काय करायचं ? प्रेम ? कि अजून काही. प्रेम तर होणार नाही. कारण आधी करून ठेवलेल प्रेम अजून तरी तिथच त्याच्यावर जुनाट रोगासारख जडलेल आहे. त्याला दवा नाही त्यामुळे त्याचा असर हि इतक्यात उतरणार नाही. शरीराची भूक इतक्यांदा भागवून सुध्दा जर का माझी इच्छा जगत असेल आणि त्याची इच्छा मरत असेल तर माझ्या […]

मी माझ्याबद्दल सांगू ?

बोलायला खूप आहे, सुरुवात तशी एका विषयाने होणे कठीण. तरी मग मी माझ्याबद्दल सांगू ? हो.. का नाही. तुझ नाव ? बाई.. पुरुषाला हवी असणारी एक भौतिक इच्छा पण ती बाई नसते, ती असते सोबती काही क्षणांची. “बारीकशी इच्छा..”  म्हणजे बाई. काही वेळासाठी पुसरुषाला जी बारीकशी इच्छा होते ती पूर्ण करणारी व्यक्ति. ही व्याख्या  प्रत्येक बाईसाठी होऊ […]

मुलुखावेगळा राजा

लखोजी, मालोजी, विठोजी, शरीफजी, शहाजी यांचे हाती बडी सत्ता मुघलांकरवी मिळली होती. त्याचे कारण असे कि, मृशबल ( भोसले ) वंश हे बहुत पराक्रमी होत. त्यांस विरोध करणे ऐवजी आपली थोडी-बहुत सत्ता सांभाळण्या देणे आदिल व निजामास योग्य वाटले असावे. बदल्यात बहुत द्रव, रत्ने, भू-प्रदेश, रहावयास महाल, दिमतीस नोकर चाकर अन युद्ध नी मिरावण्यास घोडदळ, […]

Another Love

त्या बाईला पहिलं प्रेम झालं. मग दुसर झालं. दुसऱ्यातून फसवणूक झाली म्हणून तिसरं प्रेम झालं. नंतर अशा वरवर प्रेमाची तिला इतकी सवय झाली कि आता तिची कित्येक लफडी बाहेर आहेत. हा समाज तिच्याबद्दल अधून मधून बोलतो पण तिची हि लफडी सगळी नजरेआड करतो. तिच्या प्रेमाचा किंवा तिच्या व्यक्तिगत आयुष्याचा विचार करायला तिला तिचा नवरा आहे. […]

गोलाकार कर्म

एक आयुष्य असत त्यात अनेक गोष्टींचा वावर कायम अगदी अखेरपर्यंत राहतो. काय घडत नाही या आयुष्यात ? खूप काही घडत ज्याचा कुणाला काही फरक पडत नाही. जो जगत असतो, भोगत असतो, सोसत असतो तोच जाणतो या आयुष्याची किंमत. पण, त्या आयुष्याला जगण्याचा विचार सोडून देण्याच्या विचारात कित्येक तरी असतात. आणि जेव्हा हाच विचार, आयुष्य आपल्या […]